Teak
अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले, वडोदा वनक्षेत्रात दोन लाखाचे सागवानी लाकुड जप्त
—
मुक्ताईनगर : वडोदा वनक्षेत्रातर्गत येणाऱ्या चारठाणा वनपरीमंडळातील वायला येथे वनविभागाने दोन लाखाचे सागवानी लाकुड जप्त केले. या कारवाईमुळे परीसरात खळबळ उडाली असून अवैध धंदेवाल्यांचे ...