Teak wood seized

वनविभागाच्या धाडीत ५० हजाराचे सागवान लाकूड जप्त : दोघांना अटक

By team

अडावद :  उनपदेव- अडावद रस्त्यावर अनघड सागवान लाकडाच्या बेलनची अवैध वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्या अनुषंगाने येथील वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे ...