tear gas canister burst in Jalgaon

पोलिसांची मॉक ड्रील पडली महागात! अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्याने जळगावकरांच्या डोळ्यांना धारा

By team

Jalgaon News: शहरात बुधवारी (9 एप्रिल) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोर्ट चौक ते महाराष्ट्र बँकेच्या दरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि ...