Temperature drop

Nandurbar News : सातपुड्यात तापमानात मोठी घट, डाब परिसरात हिमकणांचा साठा

By team

नंदुरबार :  अक्कलकुवा शहरापासून सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या डाब या परिसराला आदिवासी भाषेत “हेला दाब” म्हणून ओळखले जाते. या परिसरात कडाक्याची थंडी पडते, ज्यामुळे येथील वातावरणात ...