Thar Desert

ऑईल इंडियाने वाढवले कच्च्या तेलाचे उत्पादन, थारच्या वाळवंटातून दररोज १२०२ बॅरल्स

जयपूर : वाढता भू-राजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारातील अनिश्चिततेच्या पृष्ठभूमीवर ऑईल इंडिया लिमिटेडने राजस्थानमधील थारच्या वाळवंटातून होणारे कच्च्या तेलाचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढवले असून, ...