The arrival of Lord Ganesha

जळगावात ढोलताशांच्या गजरात श्री गणेशाचे जल्लोषात आगमन

By team

जळगाव : ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोषात घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातढोलताशांच्या गजरात  गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे.  श्री गणेशाच्या आगमनाने शहरात ...