the crack collapsed
श्री वैष्णो देवी मार्गावर दरड कोसळली, यात्रा पर्यायी मार्गाने वळवली
By team
—
जम्मू भागात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे कटरा ते माता वैष्णो देवी दरबार भवनाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे. या भूस्खलनामुळे मुख्य रस्त्यावरून ...