the government put a break on the program

पुतळ्यांचे अनावरण कराल तर गुन्हे दाखल करू; प्रशासनाचा ‌‘उबाठा’ गटाला इशारा

By team

जळगाव: मनपाकडून  महापालिका प्रशासकीय इमारत आणि पिंप्राळा येथे उभारण्यात आलेल्या दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांच्या रविवारी होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमांना शासनाने ब्रेक लावला आहे. मात्र पुतळ्यांच्या अनावरणाची ...