The Great Indian Kapil Show
भारती सिंहने ‘कपिल शर्मा शो’ सोडला? कपिलच्या नेटफ्लिक्स शोचा भाग होणार नाही…
By team
—
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या शोच्या माध्यमातून कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर वर्षांनंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. ...