The stock market crashed.

Stock market: शेअर बाजार गडगडला; अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे बाजारात घसरण

By team

Stock market: सोमवारी (३ फेब्रुवारी) जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या  कमकुवतसंकेतांमुळे   देशांतर्गत शेअर बाजाराची   सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. सेन्सेक्स ४४२ अंकांनी घसरून ७७,०६३ वर उघडला. त्यानंतर ...