The thief was arrested by the police

Dhule Crime News : विद्युत मोटर चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

By team

धुळे :   विद्युत मोटर चोरट्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १९ हजार रुपये किमतीच्या ५ विद्युत मोटारी हस्तगत करण्यात आल्या.  प्रवीण शालिग्राम गायकवाड ...