threat via email
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना ठार मारण्याची ई-मेलवर धमकी, अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल
By team
—
जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तिकडून जीवे ठार मारण्याची धमकी ई-मेलवर देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक ...