Three lakh house burglary in Pavne

सीसीटीव्हीवरून उलगडा : पावणे तीन लाखांची घरफोडी आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

By team

भुसावळ:  शहरातील गुंजाळ कॉलनीतील वयोवृद्धाचे घर बंद असत्याची संधी चोरट्यांनी साधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा मिळून दोन लाख ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज ...