ticket back
काँग्रेसचे उमेदवार तिकीट परत करत आहेत ; काय कारण आहे ?
By team
—
ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी तिकीट परत केले आहे. निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नसल्याचा आरोप मोहंती ...