today weather

जळगाव जिल्ह्यात पुढील दहा दिवसांत दमदार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज

जळगाव जिल्ह्याचे पर्जन्यमान ९५७४.९८ मिलिमीटरनुसार सरासरी ६३८.३३ मिलिमीटर आहे. दरम्यान, मान्सूनच्या तीन महिन्यात ८१ दिवसांपैकी २४ ऑगस्टपर्यंत केवळ ३९ दिवस पावसाने हजेरी आहे, तर ...