Today's gold and silver price

ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा भाव?

By team

नवी दिल्ली | 3 फेब्रुवारी 2025: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शनिवारी (अर्थसंकल्पाच्या दिवशी) 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹84,500 ...