Tractor driver's death

रोटावेटरमध्ये अडकून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

By team

जळगाव:  यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे शेतात रोटावेटर करीत असताना चालकाचा तोल जाऊन पडल्याने रोटावेटरमध्ये अडकून मृत्यू झाला. विजय जानकीराम कोळी असे मृताचे नाव असून ...