Traffic Problem Erandol
एरंडोल शहरातील प्रमुख मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात; उड्डाणपुलाखाली अवैध पार्किंग, रस्त्यावरच दुकाने आणि दुचाकींची गर्दी, अपघाताची भीती…!
—
एरंडोल शहरातील धरणगाव चौफुली ते पंचायत समिती कार्यालयादरम्यानचा प्रमुख मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. उड्डाणपुलाखालील अवैध पार्किंग, ...






