Train Accident in Jharkhand
मोठी बातमी ! दोन मालगाड्यांची भीषण टक्कर, २ लोको पायलटसह ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
By team
—
झारखंडमध्ये मंगळवारी पहाटे दोन मालगाड्यांचा भीषण अपघात झाला. झारखंडमधील साहिबगंज येथे हा अपघात झाला सून दोन मालगाड्यांची टक्कर झाली आहे. एका रिकाम्या मालगाडीला कोळशाने ...