transfers of 16 officers
महाराष्ट्रात मोठे प्रशासकीय फेरबदल, सरकारने DCP-SP दर्जाच्या 16 अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या
By team
—
मुंबई : राज्य सरकारने मंगळवार ६ ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलिस अधिकारी दत्ता नलावडे यांच्यासह राज्यातील १६ उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ...