traveler

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उपवासासाठी ट्रेनमध्येही मिळणार सात्विक जेवण, IRCTC ने केली खास व्यवस्था

By team

भारतीय रेल्वेच्या व्हीआयपी गाड्यांमध्ये प्रवास करताना तुम्हाला जेवताना कोणतीही अडचण येत नाही. मात्र, आजपासून नवरात्रीला सुरुवात होत असल्याने आता उपवासासह महत्त्वाच्या कामांमुळे लांबचा प्रवास ...