Travels Accident
ट्रॅव्हल्स बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन्… चाळीसगाव तालुक्यातील मोठी दुर्घटना
चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे नजीक अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या ...