Trumpet election symbol
तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करा, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा मागणी
By team
—
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष महायुती बहुमत मिळवून पुन्हा सरकारमध्ये येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, त्याच प्रयत्नात ...