Tulja Bhavani

तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा राहणार तब्बल इतके दिवस बंद

By team

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या ऑक्टोबर महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीचे वेळापत्रक मंदीर संस्थानकडून जारी करण्यात आलं आहे.मंदिर प्रशासन ऑनलाईन पद्धतीने सिंहासन पूजा स्वीकारली जाणार आहे. ...