Tutari
शरद पवार गटाला नवे निवडणूक चिन्ह ‘तुतारी’, पक्ष म्हणतो’आमच्यासाठी सन्मानाची बाब
By team
—
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. शरद पवार गटाला ‘तुतारी’ निवडणूक चिन्ह मिळाले आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद ...