Two wheeler seized

भडगाव पोलिसांच्या तपासात चोरट्याकडून ८ दुचाकी जप्त

By team

जळगाव : दुचाकी चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात भडगाव पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सखोल चौकशीतून त्याने आठ दुचाकी चोरल्याची कबुली देत त्या काढुन ...