UCC in Gujarat

UCC in Gujarat : उत्तराखंडनंतर आता गुजरातमध्येही समान नागरी कायदा, मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन

By team

UCC in Gujarat : उत्तराखंडनंतर आता गुजरातमध्येही समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यूसीसी लागू करण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीसाठी एक ...