Unannounced load shedding
लोडशेडिंग केल्याने महावितरण विरोधात उद्रेक, साडेतीनशे शेतकरी मध्यरात्रीच उतरले रस्त्यावर
—
जळगाव : पारोळा तालुक्यातील महामार्गावरील सावखेडा होळ येथे मध्यरात्री बारा ते दीडच्या दरम्यान तीनशे ते साडेतीनशे शेतकऱ्यांनी महामार्गावर रस्ता रोको केला. परिसरात अघोषित भारनियमन ...