Underground Metro
Underground Metro Service : मुंबईकरांसाठी खुशखबर, या तारखेपासून पहिली भूमिगत मेट्रो सेवा होणार सुरू
By team
—
मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सोपा होणार आहे. मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो (ॲक्वा लाइन) २४ जुलैपासून सुरू होत ...