Union Minister Raksha Khadse Jalgaon News

Jalgaon News : जिल्ह्यात ८४ हजारांहून अधिक घरकुले मंजूर, उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे निर्देश

By team

जळगाव : जिल्ह्यास ९० हजार नवीन घरकुलांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ८४ हजार ६०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. उद्दिष्ट वेळेत पूर्ण व्हावे यासाठी संबंधित ...