unique water journey of 7 devotees
Mahakumbh 2025: रस्ते बंद, पण भक्तीची वाट मोकळी! ७ भाविकांनी बोट तयार करून गाठले प्रयागराज, पहा VIDEO
By team
—
प्रयागराज: महाकुंभ 2025 मध्ये संगमस्नानासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी प्रयागराजकडे जाणारे सर्व प्रमुख ...