Unseasonal rains
महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं ‘संकट’, या जिल्ह्यांना अलर्ट जारी
—
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने हवामानत बदल जाणवत आहेत. त्यातच आता पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने ...