Unspent

जि.प.चा 121 कोटींचा निधी अजूनही अखर्चित

By team

जळगाव : जिल्हा परिषदेच्या सन 2021-22 मधील मंजूर निधीपैकी 121 कोटींचा निधी अद्यापही अखर्चित आहे. ग्रामपंचायत विभागातील जनसुविधेचा 33 कोटी 15 लाख तर सिंचन ...