Upazila Hospital sanctioned master stroke

धरणगावात उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी, पालकमंत्री गुलाबराव पाटीला यांचा मास्टर स्ट्रोक,

By team

धरणगाव :  येथे उपजिल्हा रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक  शहर आहे. येथे आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी  ...