update news

Crime News : सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातली पैशांची पिशवी हिसकावून चोरट्यांचा पोबारा; पाठलाग करताना मुलगा जखमी

By team

तळोदा : येथील स्टेट बँक शाखेतून 9 लाखाची रक्कम घेऊन बाहेर आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातून पिशवी हिसकावून 2 चोरट्यानी पळ काढल्याची घटना घडली आहे ...

जिल्ह्यात हमी दरात सोयाबीनची खरेदी

By team

जळगाव : जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर उडीद, मूग तसेच सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात हमीभाव योजनेंतर्गत ...

Jalgaon Shriram Rath Utsav : जळगावात उद्या श्रीराम रथोत्सव !

By team

जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे सालाबादप्रमाणे कार्तिकी प्रबोधनी एकादशीनिमित्त यंदाही भव्य श्रीराम रथोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिकी ...

Assembly Election 2024 : मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर

By team

जळगाव : भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान पार ...

Jalgaon Crime News : रामानंद, एमआयडीसी, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या; ९७ हजारांचा मुद्देमाल लांबविला

By team

जळगाव : शहरात बंद घरांना फोडून मुद्देमाल चोरून नेण्याचा चोरट्यांचा सपाटा सुरू आहे. रामानंदनगर, एमआयडीसी आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी ९७ हजार ४०० ...

Crime News : झोळीतून बेपत्ता बालिका आढळली दगडाच्या कपारीत !

By team

जळगाव : देवगाव शिवारात शेतात झोळी करून झोपविलेली दोन वर्षीय बालिका रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना रविवार, ३ रोजी घडली होती. एलसीबी आणि तालुका पोलीस ...

 Shah Rukh Khan Death Threat : सलमान नंतर आता किंग खानला जीवे मारण्याची धमकी

By team

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान नंतर बॉलिवूड किंग शाहरुख खानला देखील जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने मायानगरीत खळबळ उडाली आहे. सलमान खानला ...

Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध

By team

मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसिद्ध केला ...

Accident News : देव दर्शनाहुन घरी परतणाऱ्या यात्रेकरूंचा अपघात

By team

नंदुरबार : देव दर्शन करुन परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनासमोर अचानक दुसरे वाहन आले. यामुळे चालकाचा ताबा सुटून वाहन रस्त्याच्या बाजूला आदळले. सुदैवाने हे वाहन ...

Dhule Crime News : गुटख्याची तस्करी करणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल

By team

धुळे : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध भागात नाकाबंदी करण्यात येत आहे. या नाकाबंदीत मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात होणारी गुटखा तस्करी रोखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तालुका ...