UPI Services
UPI ची पोहोच भारताबाहेरही मजबूत ‘या’ देशांत सुरु करण्यात आली UPI सेवा
By team
—
UPI: भारताने बँकिंग सेवा डिजिटायझेशनमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. डिजिटल बँकिंगसाठी भारतातील पायाभूत सुविधा अनेक विकसित देशांपेक्षा उत्तम असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. ...