UPSC Admit Card Download

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी लवकरच प्रवेशपत्र जारी केले जातील, याप्रमाणे डाउनलोड करू शकाल

By team

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा (प्रिलिम्स) परीक्षा २०२४ लवकरच आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा देशभरात घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्रे लवकरच जारी केली ...