US Iran Peace Deal

भारतासाठी दिलासादायक घडामोड; अमेरिका-इराण युद्धविरामाचा भारताला मोठा फायदा, तेलाच्या किमती आणि व्यापारावर परिणाम…!

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी झाला असून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर जागतिक बाजारपेठेसह भारताने सुटकेचा श्वास घेतला आहे. २८ फेब्रुवारी ...