US Tariffs

टॅरिफ टाळण्यासाठी भारतातून ६०० टन आयफोन अमेरिकेत केले एअरलिफ्ट

By team

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफचा फटका टाळण्यासाठी टेक जायंट ॲपल कंपनीने भारतातून तब्बल ६०० टन आयफोन अमेरिकेत स्पेशल कार्गो विमानातून एअरलिफ्ट ...