Uttar Pradesh Crime News

Crime News : विवाहित तरुणाला मैत्रिणीने घरी भेटायला बोलावले, कुटुंबीयांनी त्याच्यावर डाव ठेवला अन् घडलं अघटित

By team

Crime News : विवाहित असून दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवणे तरुणाच्या जीवावर बेतले आहे. मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. ...