Uttarakhand Char Dham Yatra
चार धाम यात्रेचा विक्रम मोडला, गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.२१ लाख अधिक भाविकांनी दिली भेट
By team
—
चार धाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येने विक्रम मोडला आहे, उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरू असून यात्रेत सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक येत आहेत. या वर्षी ...