Valmik Karad
Beed murder case: वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार ? CID चार विशेष पथकं कराडच्या शोधात
By team
—
Beed murder case: मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीतील सहा लोकांनी त्यांचे अपहरण केले होते. ...