village revolver

Dhule Crime : गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह दोघांना बेड्या, धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By team

धुळे : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर टोल नाक्यावर दोघांना गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूसासह अटक केली. याप्रकरणी दोघांसह त्यांचा ...