Vishkanya
सरकार ‘विषकन्या’ सारखे आहे, अधिकाऱ्यांना समजावताना डोक्यावरचे केसही उडतात – नितीन गडकरी हे का बोलले?
By team
—
सरकारी अधिकार्यांवर निशाणा साधत नितीन गडकरी म्हणाले, “मला सरकारच्या कोणत्याही कामात ढवळाढवळ करायची नाही. मला कोणाचीही मदत घ्यायची नाही. सरकार हे विषकन्येसारखे आहे, असे ...