Vishwa Hindu Parishad Bajrang Dal Jalgaon
Jalgaon News: औरंगजेबाची कबर हटवा; विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे जळगावात ठिय्या आंदोलन
By team
—
जळगाव: शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी(17 मार्च) रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये क्रूर मुघल औरंगजेब याची कबर हटवण्यासाठी घोषणाबाजी ...