Voter awareness song

मतदार जागृती गीताचे प्रसारण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार

By team

जळगाव : राज्यभर ‘चला, चला मतदान करु चला!’ या मतदार जनजागृतीपर गीताला प्रसिद्धी मिळाली. मतदारांना प्रभावित करणाऱ्या या गीतकार, गायक ते टीम या सर्वांचा ...