Voting Card

मोठी बातमी !आता मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक होणार, बनावट मतदारांना बसेल आळा

By team

देशात निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मतदानकार्ड हे आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ...