Voting. Chief Minister Eknath Shinde
राज्यात लोकसभा मतदानाला उत्सहात प्रारंभ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
By team
—
मुंबई : महाराष्टात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार, २० मे रोजी मतदानास प्रारंभ झाला आहे. मुंबईत सहा लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. . ...