waste pollution

Jalgaon: कचरा फॅक्टरीनं खूपच त्रास वाढला,चंदूअण्णानगरसह परिसरातील रहिवाशांच्या व्यथा; आता आंदोलनाची तयारी

By team

Jalgaon: कचरा फॅक्टरीनं खूपच त्रास वाढलाय. घरात थांबणंही कठीण झालंय. श्वास गुदमरायला होतंय. कुटुंबात आजारपण वाढलंय. घंटागाड्यांतून रस्त्यावर कचरा पडून दुर्गंधीयुक्त वातावरण झालंय, असा ...