water in the fields

वरुण राजा धो-धो बरसला : शेतशिवारात पाणीच पाणी, नाल्यांना पूर

By team

अडावद ता.चोपडा :  अडावदसह परिसरात मध्यरात्री नंतर २ वाजेपासुन पहाटे ५ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. शेतशिवारातील बऱ्याचशा जमिनी पाण्याखाली आल्या ...